Published On : Wed, Oct 13th, 2021
By Nagpur Today Nagpur News

16 ऑक्टोबर रोजी संतरानगरीमध्ये केडरॉक शिवरंजनी सुवर्णकाळ हिट चा भव्य कार्यक्रम

Advertisement

केडरॉक कल्चरल फाउंडेशन, रजनीगंधा इव्हेंट्स, शिव इव्हेंट्स, करण कोठारी ज्वेलर्स चे आयोजन

केडरॉक शिवरंजनी गोल्डन एरा हिट्स भव्य कार्यक्रम 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता. संतरानगरी चे सुरेश भट सभागृह, रेशमबाग, नागपूर येथे करण्यात येत आहे.

Advertisement
Today's Rate
Thursday 19 Dec. 2024
Gold 24 KT 76,000/-
Gold 22 KT 70,700/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केडरॉक कल्चरल फाउंडेशन, रजनीगंधा इव्हेंट्स, शिवा इव्हेंट्स, करण कोठारी ज्वेलर्स . रजनीगंधा इव्हेंट्सच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. रजनीगंधा इवेंट्स ची संचालिका परिणीता मातूरकर, शिव इव्हेंट्सचे संचालक शिवराजसिंह राजकुमार, केडरॉक कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष, प्रसिद्ध टी सीरीज डीजे संगीतकार श्री केदारसिंग रोटेले यांच्या संयोजनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर या कार्यक्रमाचे आकर्षण ठरतील. यासोबतच चित्रपट अभिनेता इमरान खान देखील आकर्षणाचे केंद्र असेल.

या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, श्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे माजी खासदार आणि प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्री कीर्ती आझाद, आशिया कप 1984 चे हिरो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्री सुरेंद्र खन्ना, आमदार श्री मोहन मते, वेलिएंट ब्रँड अम्बेसेडर श्री.विपुल नारीगरा, महाराणा प्रताप मेमोरियल ट्रस्ट, अयोध्या आणि ऑरेंज सिटी कॉलेज ऑफ सोशल वर्क, नागपूरचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ.चंदनसिंग रोटेले उपस्थित राहतील. कार्यक्रमात संतरानगरीचे अनेक कलाकार त्यांच्या आवाजाची जादू पसरवतील. संगीतप्रेमींची उपस्थिती रजनीगंधा इव्हेंट्सच्या संचालिका परिणीता मातुरकर, शिव इव्हेंट्सचे संचालक शिवराजसिंह राजकुमार, केडरॉक कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री केदारसिंह रोटेले यांनी विनंती केली आहे.

Advertisement