Advertisement
नागपूर : नागपूर महापालिकेचा २०२४-२५ या वर्षीचा सुधारित अर्थसंकल्प व २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित अर्थसंकल्प नागपूर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी २१ मार्चला दुपारी १.०० वाजता सादर करणार आहेत.
डॉ. चौधरी सलग दुसर्यांदा नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महापालिका आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात अर्थसंकल्प दुपारी १ वाजता सादर करतील.