नागपूर : नवनिर्वाचित आमदार व विधान परिषदेचे मुख्य प्रतोद भाई गिरकर आज अविरोध निवडून आल्यानंतर दीक्षाभूमी ला भेट देवून डॉ. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेवून आदरांजली अर्पित केली. त्यांचेसमवेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, शहर महामंत्री संदीप जाधव, शहर अनु जाती मोर्चाचे शहराध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
दीक्षाभूमी समिती च्या वतीने प्रा फुलझले व श्री म्हैसकर ह्यांनी आ. भाई गिरकर ह्यांचे स्वागत केले
ह्याप्रसंगी शहर मोर्चा महामंत्री सतीश शिरसवान, मनीष मेश्राम, राहूल मेंढे, विशाल लारोकर, शंकर मेश्राम, बंडु गायकवाड, धनंजय कांबळे, मनोज डकाहा, विनोद कोटांगळे, रोशन बारमासे, चंद्रशेखर केळझरे व बरेच पदाधिकारी उपस्थित होते .