रामटेक– भारताच्या माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांच्या102 व्या जयंती निमित्त म्याराथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
यात विविध गटातील महिला व पुरुषांनी सहभाग घेतला.यावेळी बक्षीस वितरण समारंभ उत्साहात माँ दुर्गा चौक येथे पार पडला. यावेळी प्रत्येक वयोगटातील विजेत्या प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना आकर्षक ट्राफि व प्रमाणपत्र तसेच प्रत्येक स्पर्धकांना आकर्षक टी-शर्ट व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना देण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने किशोर गजभिये ,तुळशीराम काळमेख, सचिन किरपान,प्रशांत कामडी सरपंच, पिंटू नंदनवार,अनिल मुटकुरे, उपसरपंच,निर्मला कामडी,अनिता वाघमारे, शीला गडपायले,निर्मला हिवारे,रुपा अजबैले,रमेश बिरणवार,भूषण कडुकर, शंकर होलगिरे,सचिन खागर,धर्मशील वाघमारे सर, देविदास सरोदे मुनिलाल बिरणवार, प्रेम पराते,प्रशांत लोणारे,मोनू ठाकूर, राजू हारोडे, ,सोमेश्वर दमाहे, रामचंद्र दमाहे,अनिल मुटकुरे,सुरेंद्र बिरणवार,शुभम सोरते,स्नेदीप वाघमारे, उज्वल अडबैया, पारस ठाकूर,शुभम अडबैया,बाबा चिंटोले,विनोद कामडी,गंगा गंगाबोर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश बिरणवार व आभार भूषण कडुकर यांनी मानले.