Advertisement
स्थानिक श्रीमती राजकमल बाबुराव तिडके महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद गावंडे यांच्या अध्यक्षतेखालीआंतराष्ट्रीय दिन साजरा करण्यात आले.
क्रीडा विभागाच्या संचालक डॉ. हरीश मोहिते यांनीयोग, आसन व व्यायामाचे महत्व विद्यार्थी व प्रध्यापकांना समजावून सांगितले प्राचार्य डॉ. विनोद गावंडे यांनी बदलत्या काळात स्वताला सुदृढ़ व रोगमुक्त ठेवण्यासाठी योग, आसन व व्यायाम एकमेव विनामुल्य उपाय असल्याचे प्रतिपादन करुन सर्वांनी योग, आसन व व्यायाम करण्याचे आव्हान केले.
या प्रसंगी प्रमुख योग व आसनांचे प्रात्याक्षिकविद्यार्थ्यांना करुन दाखवून त्यांच्या कडून करवून घेतले.
या प्रसंगीमोठ्या संखेनेप्रध्यापकशिक्षेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया उपस्थित होते .