Published On : Fri, Dec 27th, 2024
By Nagpur Today Nagpur News

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त नागपूरच्या महाराज बाग चौक स्मारकावर मान्यवरांचे अभिवादन

Advertisement

देशाचे पहिले कृर्षी मंत्री, कृर्षी क़ांतीचे जनक,शिक्षण महर्षि डॉ .पंजाबराव देशमुख यांचा 126 वा जंयती निमित महाराज बाग चौक नागपुर येथील डॉ . पंजाबराव देशमुख स्मारकावर अभिवादन करण्याकरीत मा.आमदार डा.परिणय फुके, श्री किशोर जिचकार, माजी नगर सेवक ,प्राचार्य बबनराव तियवाडे,बहुजन विचार मंचचे मुख्य संयोजक श्री नरेन्द्र जिचकार, ओ.बी.सी महासंघाचे प्राध्यापक शरद वानखेडे, परमेश्वर राऊत,नरेश बरडे,घनश्याम मांगे,प्रणय पराते,दिलिप मोहितकर, नाना आकरे,अंनत भारसागडे,गणेश्वर आरेकर,विनोद इंगोले,आणि इतर पधाधिकारी उपस्थित होते-होते

Advertisement

Advertisement
Wenesday Rate
Saturday 28 Dec. 2024
Gold 24 KT 76,600/-
Gold 22 KT 71,200/-
Silver / Kg 82,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above