Published On : Tue, Feb 23rd, 2021

त्रिमूर्ती नगर जलकुंभ स्वच्छता २४ फेब्रुवारी रोजी

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत लक्ष्मी नगर त्रिमूर्ती नगर नवे जलकुंभ २४ फेब्रुवारी (बुधवार) व जयताळा संप २६ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी स्वच्छ करण्यात येतील.

जलकुंभ स्वच्छतेमुळे बाधित राहणारे भाग खालीलप्रमाणे

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्रिमूर्ती नगर जलकुंभ २४ फेब्रुवारी (बुधवार): NIT लेआऊट, भामटी, प्रियदर्शनी नगर, साईनाथ नगर, लोकसेवा नगर, गुडधे लेआऊट, इंगळे लेआऊट, अमर आशा लेआऊट, नीता सोसायटी, इंद्रप्रस्थ नगर, फुलसुंगे लेआऊट, परफेक्ट सोसायटी, वाघमारे लेआऊट, भेंडे लेआऊट, दुपारे लेआऊट, पाटील लेआऊट, पन्नासे लेआऊट, मनीष लेआऊट, शहाणे लेआऊट, प्रज्ञा सोसायटी, पॅराडाइस सोसायटी, ममता सोसायटी, HB इस्टेट, सोनेगाव स्लम, शिव विहार, रहमत नगर, समर्थ नगरी, मेघदूत व्हिला, जय बद्रीनाथ सोसायटी, इंद्रप्रस्थ लेआऊट, गजानन धाम, शिव नगर स्लम, सहकार नगर

शटडाऊन दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याने मनपा-OCW ने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

NMC-OCW have appealed citizens to co-operate and if they have any complaints regarding water supply or need information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.

Advertisement