Published On : Tue, Jul 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील कन्हानमध्ये दोन एटीएम मशिनमध्ये चोरी,लाखो रुपये लंपास

नागपूर : जिल्ह्यातील कन्हान येथे अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एसबीआय आणि आयसीआयसीआय एटीएम मशिनमधील लाखो रुपये लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे कन्हानमध्ये खळबळ उडाली.

Gold Rate
Saturday 01 Feb. 2025
Gold 24 KT 82,700 /-
Gold 22 KT 76,900 /-
Silver / Kg 94,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहितीनुसार, कन्हान तारसा रोडवर एसबीआय बँक आणि आयसीआयसीआय बँकेची एटीएम मशीन बसवण्यात आली आहे.

सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने दोन्ही मशीन कापून लाखो रुपये घेऊन पळ काढल्याची माहिती आहे.

Advertisement