Advertisement
नागपूर:केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांचे शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी यांचे सकाळी 9.10 वाजता नवी दिल्लीहून नागपूर विमानतळावर आगमन व स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती.
सायंकाळी 7.00 वाजता राष्ट्रीय कारागीर पंचायतद्वारा आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती व मुक्काम.