Advertisement
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या आदेशानुसार पारशिवनी तालुक्यातील कन्हान नगरपरिषद अंतर्गत जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी ठाकरे,जेष्ठ नेते शंकरराव चहांदे आणि माजी उपनगराध्यक्ष डॉ.मनोहरजी पाठक यांच्या नेतृत्वात तालुका भाजपाचे अध्यक्ष अतुलभाऊ हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाकर्त्या महाराष्ट्र शासनाच्या विरोधात #भीकमांगोआंदोलन करण्यात आले.
या वेळीविरोधी पक्ष नेता-राजेंद्र शेंदरे,नगरसेविका- सौ.सुषमाताई चोपकर,सौ.अनिताताई पाटील,सौ.संगीताताई खोब्रागडे,सौ.वंदनाताई कुरडकर,सौ वर्षाताई लोंढे,माजी नगरसेवक-मनोज कुरडकर, अजय लोंढे,रिंकेश चवरे,कामेश्वर शर्मा,सुनीलजी लाडेकर,अमोल साकोरे,शैलेश शेळकी,धर्मेंद्र गणवीर,सौरभ पोटभरे,संजय रंगारी,लोकेश अंबाडकर,ऋषभ बावनकर,अमन घोडेस्वार आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.