Advertisement
मुंबई: दोन दिवसांच्या मुंबई भेटीनंतर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण केले.
राष्ट्रपतींना निरोप देण्यासाठी विमानतळावर राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्यामलाल गोयल तसेच सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.