नागपूर: नागरकांना वछ आण सुरत पाणी उपलध कन देयाया समपत यनात, OCW आण NMC ने लकडगंज झोनमधील दोन ESRs या वछतेचे वेळापक जाहर केले आहे.
साफसफाईचे वेळापक खाललमाणे आहे:
गुवार, 30 नोहबर 2023: लकडगंज-1 ESR
शुवार, 1 डस बर 2023: लकडगंज ESR-2
वछतेया येदरयान, खालल भागातील पाणीपुरवयावर परणाम होईल:
लकडगंज ईएसआर 1- जुनी मंगळवार, भुजाडे मोहला, चचघरे मोहला, वीपर कॉलनी, माटाघरे
मोहला, मटपुरा, हीनाला, गरोबा मैदान, दघोरकर वेअर, कापसे वेअर, धवडे मोहला,
माटे वेअर, चापघरे, नागरनगर, जुगारनगर, नागरगाव बजरंग नगर, गुजर नगर, कुंभारटोल.
लकडगंज ईएसआर 2 – सतरंजीपुरा, गंगाजमुना, रामपेठ, बुधपुरा, कुंभारपुरा, लकडगंज लेआउट,
एहजी लेआउट, सतनामी नगर, शौ मोहला, भगवती नगर, छोटा कारखाना े, भाऊराव नगर,
धनगंज वीपर नगर, चाकरनगर, एस. ह नयोिजत साफसफाई पायाया गुणवेची मानके राखयासाठ आण उलेख केलेया भागात अखंडत पुरवठा सुनिचत करयासाठ अवभाय आहेत. नागरकांना वनंती आहे क या
अयावयक देखभाल कायादरयान होणार गैरसोय कमी करयासाठ पुरेसा पाणीसाठा कन
ठेवावा.
OCW आण NMC नागपूरया नागरकांना दजदार पाणी सेवा देयासाठ कटबध आहेत. या काळात NMC-OCW ने नागरकांया सहकायाची अपेा केल आहे.
पाणीपुरवयाबाबत अधक माहतीसाठ ाहक NMC-OCW हेपलाइन मांक १८०० २६६ ९८९९ वर संपक साधू शकतात