Published On : Wed, Aug 23rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

विरोधकांच्या INDIA आघाडीकडून कोण होणार पंतप्रधान पदाचा उमेदवार

काँग्रेसचा 'हा' बडा नेता म्हणाला...
Advertisement

नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात मोट बांधण्यासाठी सर्व विरोधकांनी INDIA आघाडीची स्थापना केली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींसमोर पर्यायी उमेदवार म्हणून विरोधकांकडून कोणता चेहरा समोर येणार यासंदर्भात अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही.

मात्र या संदर्भात आता काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांचे वक्तव्य समोर आले आहे. कोन असेल पंतप्रधान पदाचा उमेदवार?- यासंदर्भात बोलताना प्रमोद तिवारी म्हणाले, ‘2024 मध्ये देशभरातील अनेक छोटे मोठे पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढतील आणि ज्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील त्या पक्षाच्या नेत्याला I.N.D.I.A खडून पंतप्रधान पदाचा नेता म्हणून निवडले जाईल, असे तिवारी म्हणाले.

Advertisement
Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आतापर्यंत राजकीय पक्षांना सीबीआयची भीती दाखवली जात होती. मात्र आता या आघाडीवरील लोकांचा विश्वास वाढताना दिसत असून त्यांच्या मनात मोदी सरकारच्या विरोधात रोष आहे.

Advertisement