Published On : Sat, Jul 25th, 2020

राज्यपालांची नागपुर येथील वन्यजीव प्रशिक्षण व संशोधन केंद्राला भेट

Advertisement

नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी (दि. २४) गोरेवाडा, नागपूर येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ तसेच वन विभागाद्वारे संचालित वन्यजीव प्रशिक्षण व संशोधन केंद्राला भेट देऊन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. कुलगुरू डॉ. आशीष पातूरकर व महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above