Advertisement
नागपुर – शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिन निमित्त युवासेना नगपूर तर्फे ” मोफत रुग्णवाहिका सेवे” चे मा आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या हस्ते करणयात आले.
या निमित्याने प्रमुख युवासेना जिल्हा प्रमुख हितेश यादव, नगरसेविका मंगला गवरॆ, उपास्तित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हा उप जिल्हा प्रमुख आकाश पांडे, ऋषिकेश जाधव, शहर सचिव गौरव गुप्ता यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी होन्या करीता युवासेना जिल्हा चिटणिस शशिधर तिवारी, शहर प्रमुख अक्षय मेश्राम, उप शहर प्रमुख रोहित तायवाडॆ, रमनजित सिंग सैनी, प्रिती काकडॆ, आकाश रेवतकर, निखिल कडाऊ, अक्षय पांगड, प्रसाद पचोरी, यश मुळॆ, आशिष हरणॆ, शुभम शेडॆ उपस्थित होते.