Published On : Fri, Apr 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर विभागातील ५ लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.९८ टक्के मतदान !

नागपूर:लोकसभा निवडणुकच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 7 वाजतापासून सुरुवात झाली आहे.
21 राज्यांमधील 102 मतदारसंघात मतदान होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूर विभागातील ५ लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.९८ टक्के मतदान पार पडले. तर इतर मतदारसंघ निहाय मतदान खालीलप्रमाणे –

लोकसभा मतदारसंघ निहाय मतदान
९- रामटेक ५.८२ %
१०- नागपूर ६.९८%
११- भंडारा-गोंदिया ७.२२ %
१२- गडचिरोली -चिमूर ८.४३%
१३- चंद्रपूर ७.४४%

Gold Rate
Friday 07 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement